कराडच्या मलकापूरमधून एक धक्कादायक प्रकार समोल आला आहे. किरकोळ वादातून प्रियकराने प्रियकराने चक्क जीव घेतलाय.इमारतीवरुन प्रियकराने प्रियसीला ढकलल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकर आणि प्रियसीमध्ये किरकोळ भांडण सुरु होते. दोघांमधील किरकोळ वाद चिघळला आणि त्या प्रियकराने प्रियसीला इमारतीवरुन ढकलले. आणि उपचारादरम्यान त्या मुलीचा मृत्यू झाला आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला देखील किरकोळ जखमा झाल्या असून सध्या त्याच्यावर देखील उपचार सुरु आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.