Anjali Damania saam tv
Video

Vaishnavi Hagwane: हगवणे कुटुंबाशी माझा संबंध नाही; IG सुपेकर आक्रमक, दमानियांवर अब्रूनुकसानीचा दावा करणार|VIDEO

IG Supekar: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आता नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. अंजली दामनिया यांनी एकवलेल्या ऑडिओ क्लिप नंतर आता एकच खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

IG जालिंदर सुपेकर हे राजेंद्र हगवणे यांचे मेहूने असून त्यांनीच निलेश चव्हाणला पिस्तुलच लायसन दिल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी केला. तसेच त्यांनी एक ऑडिओ क्लिप देखील ऐकवली. ज्यामध्ये सुपेकर आणि एका पोलीस अधिकाऱ्याचे संभाषण आहे. अंजली दमनिया म्हणाल्या, हगवणे कुटुंबाच्या सर्व आरोपींना अटक झाली हे बघून बर वाटले परंतु अजून एक व्यक्ती आहे त्याने या कुटुंबाला मदत केली आहे.

जालिंदर सुपेकर यांच्या विरोधात महिला आयोगामध्ये मयूरीच्या आईने पत्र लिहिले आहे. मेहुण्याच्या आणि राजकारण्यांचा धाक दाखवून या कुटुंबाला हैराण केले आहे. असे खळबळजनक आरोप अंजली दामनिया यांनी केल्यानंतर जालिंदर सुपेकर हे आता दमनिया यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करणार आहे. तसेच त्या ऑडिओमध्ये छेडछाड करण्यात आली असून हा आवाज आपला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup: नेदरलँड्सने वाढवली होती धडधड; टीम इंडियाचं गचाळ क्षेत्ररक्षण तरीही भारताचा रोमांचक विजय

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT