Pooja Khedkar Saam TV
Video

IAS Pooja Khedkar Property & Income News : पूजा खेडकरांची संपत्ती, 17 कोटी तर 42 लाख रुपयांचे उत्पन्न

वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडकर यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. खेडकर यांची संपत्ती 17 कोटी रुपयांची आहे.

Tushar Ovhal

प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची संपत्ती १७ कोटी रुपयांच्या घरात आहे. तर त्यांचे उत्पन्न ४२ लाख रुपयांच्या घरात आहे. पूजा खेडकर यांनी सरकारला दिलेल्या संपत्तीच्या विवरणातून ही माहिती समोर आली आहे. पूज खेडकर या ओबीसी प्रवर्गातून आयएएस झाल्या आहेत. पण ओबीसींसाठी उत्पन्नाची मर्यादा ही ८ लाख रुपये इतकी आहे. पूजा खेडकर यांच्या वडिलांचे उत्पन्नही ओबीसींच्या उत्पन्नाच्या क्रिमीलेयरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांची आयएअसपदी नियुक्ती वादग्रस्त ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय!; ओमराजे निंबाळकरांनी सांगितली ठाकरे गट सोडण्याची कारणं

NEET Student: 'मला माफ करा...' नीटच्या आणखी एका विद्यार्थिनीची आत्महत्या, मृतदेह पाहून कुटुंबीय हादरले

Chhatrapati Sambhajinagar : पावसाळ्यातील स्वर्ग! 200 फूट उंचीवरून कोसळणारा संभाजीनगरचा धबधबा पर्यटकांना घालतो भुरळ

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार,अधिवेशनात 10 विधेयके मांडणार: मुख्यमंत्री

Maharashtra News Live Update: पहिल्याच पावसात महाडच्या रस्त्यावर पाणी साचले

SCROLL FOR NEXT