Sanjay Raut News Saam Tv News
Video

Video: संजय राऊतांची अमित शाहांवर सडकून टीका

Rachana Bhondave

Sanjay Raut On Amit Shah: संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडली. राऊतांनी अमित शाहांवर हल्लाबोल केलाय. अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत हे सांगायला आम्हाला आता लाज वाटते असं थेट वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. संजय राऊतांचं हे वक्तव्य सध्या खूप चर्चेत आहे. राज्याचा अभिमान असलेल्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर घाणेरडं वक्तव्य करून निघून जातात. त्याचबरोबर शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यामुळे केले ते अजित पवार, प्रफुल पटेल हे सगळे अमित शाह यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत असंही राऊत म्हणाले. काल गृहमंत्री यांच्यासमोर फडणवीस काय भाषा वापरत होते? ठोकून काढा ही कुठली भाषा ? असा सवालही राऊतांनी केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT