Hyderabad saam tv
Video

Hyderabad Terror Alert: हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट उधळला, दोघांना अटक, काय घडलं? VIDEO

Major Terror Attack: हैद्राबादमधून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे, हे दोघे मोठा बॉम्बस्फोट घडवणार होते.

Omkar Sonawane

पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा या आपल्याच देशात असलेल्या गद्दाराना शोधून काढत आहे. पहलगाम हल्ल्याच्यावेळेस ही काही काश्मीरच्या स्थानिक लोकांनी मदत केल्याचे उघडकीस आले होते. यानंतर NIA याबाबतचा अधिकचा तपास करत आहे.

अशातच आज हैद्राबादमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. हैदराबादमध्ये पाकिस्तानी दहशतवादी संघटना असलेल्या ISI या दहशतवादी संघटनेशी संबंधित दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे हैदराबादमध्ये मोठा बॉम्बस्फोट करण्याच्या तयारीत होते. रविवारी आंध्रप्रदेश आणि तेलंगणा पोलिसांनी ही करवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 29 वर्षीय सूरज उर रहमान आणि 28 वर्षीय सय्यद समीर हे हैद्राबादमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

Mhada Home: खुशखबर! म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त ५ लाखांमध्ये घर; नेमकं कुठे? अर्ज भरण्याची अंतिम तारीख कोणती?

SCROLL FOR NEXT