Eastern Express Highway SAAM TV
Video

Eastern Express Highway : ईस्टर्न एक्सप्रेसवर वाहतूक कोंडी, चाकरमान्यांना मनस्ताप

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून मोठा अपघात झाला होता. या अपघातात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे ईस्टर्न एक्सप्रेसवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू आहे.

Saam TV News

मुंबई : घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून मोठा अपघात झाला होता. या अपघातात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे ईस्टर्न एक्सप्रेसवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे कामासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. जिथे ही होर्डिंग कोसळली आहे तिथला सर्व्हिस रोड बंद करण्यात आला आहे. त्यामुळेच ही वाहतूक कोंडी झाली आहे. ईस्टर्न एक्सप्रेसवेवर दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील चारही धरणे १०० टक्के भरले

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

सरकारी रुग्णालयात मोठा घोटाळा! बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात बड्या वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT