house and shop tax rules will be changed from 1 april 2025 Saam TV
Video

Tax News: घर किंवा दुकानं भाड्यावर देणाऱ्यांसाठी मोठी बातमी!

Tax News Today: घर किंवा दुकानं भाड्यावर देणाऱ्यांसाठी मोठी बातमी... 1 एप्रिल 2025 पासून नव्या नियमाची शक्यता...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घर आणि दुकानं भाडे तत्वावर देणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. भाड्याने मिळणारं उत्पन्न यापुढे गृहसंपत्ती उत्पन्नात दाखवावं लागणार आहे. त्यामुळे घर किंवा दुकान मालकांना जास्त कर भरावा लागणार आहे. बजेटमध्ये एक नवीन नियम जारी करण्यात आला आहे. ज्यानुसार घर किंवा दुकान भाड्याने दिल्याने मिळणार उत्पन्न हे टॅक्स भरताना गृहसंपत्ती उत्पन्नात दाखवावं लागणार आहे. ते आता व्यवसायाचं उत्पन्न म्हणून दाखवता येणार नाही. करदाते भाड्याच्या घरातून मिळणारं उत्पन्न हे व्यवसायातील उत्पन्न आणि नफा म्हणून दाखवतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT