Hijab Bandi News: मोठी बातमी महाविद्यालयात हिजाबबंदी कायम, हायकोर्टानं याचिका फेटाळली! Saam TV
Video

Hijab Bandi News: मोठी बातमी महाविद्यालयात हिजाबबंदी कायम, हायकोर्टानं याचिका फेटाळली!

Hijab Bandi News: हिजाबबंदी संदर्भात हायकोर्टाचा मोठा निर्णय, हिजाबबंदी विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेंबूर: कॉलेजमध्ये (Chembur college) हिजाब बंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात विद्यार्थीनींनी मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) याचिका दाखल केली होती. या हिजाबबंदीच्या प्रकरणावर आज हायकोर्टानं मोठा निर्णय दिला आहे. हिजाबबंदी (Hijab Bandi) विरोधातील याचिकाच कोर्टाने फेटाळली आहे. त्याचबरोबर हिजाबबंदीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यासही नकार दिला आहे.त्यामुळे महाविद्यालयात हिजाबबंदी कायम राहणार आहे. चेंबूर महाविद्यालयाने हिजाबबंदीचा घेतलेला निर्णय योग्य आहे.असा मोठा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या आवाजाची चाचपणी...

Sambhjinagar News : संपूर्ण कुटुंबाला डेंग्यूची लागण, वडील अन् बहीण ICU मध्ये दाखल, १२ वर्षाच्या पोटच्या मुलाचा मृत्यू

Diabetes Diet : डायबिटीजच्या रुग्णांनी केळी खावी की टाळावी? जाणून घ्या किती प्रमाणात खाणे योग्य

Konkan Fort : समुद्राच्या लाटांशी झुंज देत आजही दिमाखात उभा! कोकणात लपलाय १७व्या शतकातील 'हा' भव्य किल्ला

Golden Ring Road: १७३ किमीचा महामार्ग, ८ कमर्शियल हब; नागपूरचा ‘गोल्डन रिंग रोड’ ठरणार गेमचेंजर! कसा असेल मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट?

SCROLL FOR NEXT