Vijay Wadettiwar SAAM TV
Video

Vijay Wadettiwar News | कसाबमुळे करकरेंचा मृत्यू नाही? काँग्रेस नेते वडेट्टीवार यांचा दावा

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात पोलिस अधिकारी हेमंत करकरे शहीद झाले. पण दहशदवादी अजमल कसाबच्या गोळीने हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला नाही, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

Saam TV News

नागपूर : 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात पोलिस अधिकारी हेमंत करकरे (Hemant Karkare) शहीद झाले. पण दहशतवादी अजमल कसाबच्या गोळीने हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला नाही, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. पण ही गोळी संघासाठी समर्पित एका पोलीस अधिकाऱ्याची होती असेही वडेट्टीवार म्हणाले. व्हु किल्ड करकरे या पुस्तकाचे लेखक एस.एन.मुश्रीफ यांनी असे म्हटले आहे असेही वडेट्टीवर यांनी सांगितलंय. यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू खरातच्या संस्थानला कुणी दिलं पाणी? खरातचा आणखी एक कारनामा समोर

Ashok Kharat Case: आयोग अध्यक्षपदानंतर प्रदेशाध्यक्षपदही जाणार? कॅप्टन खरात प्रकरणी चाकणकरांना अटक होणार?

पश्चिम-आशियातील युद्ध थांबणार? इराणनं PM मोदींना सांगितली युद्ध थांबवण्याची अट

जादूटोणाशी आमचा कधी संबंध आला नाही; मंत्री भरत गोगावले असे का म्हणाले?

अमरावतीत चाललंय काय? शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अपघात कक्षात भटक्या कुत्र्यांचा वावर

SCROLL FOR NEXT