Hemant Godse got the candidate of Nashik Lok Sabha Saam TV
Video

Special Report : अखेर नाशिकच्या जागेचा तिढा सुटला! हेमंत गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब

Hemant Godse News Today | गेल्या कित्येक दिवसांपासून असलेल्या नाशिक, ठाणे आणि कल्याण या लोकसभेच्या जागांचा तिढा अखेर सुटलाय. तिनही जागा आपल्याकडे ठेवण्यात शिंदे गटाला यश आलंय. नाशकातून शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Saam TV News

गेल्या कित्येक दिवसांपासून असलेल्या नाशिक, ठाणे आणि कल्याण या लोकसभेच्या जागांचा तिढा अखेर सुटलाय. तिनही जागा आपल्याकडे ठेवण्यात शिंदे गटाला यश आलंय. नाशकातून शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर ठाण्यात नरेश म्हस्के हे शिंदे गटाचे उमेदवार असणार आहेत. तर कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील 13 जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा थेट लढतीचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बीडमध्ये दाखल

पाकिस्तानातही गणपती बाप्पा मोरया, कराचीत मराठी माणसाच्या बाप्पाची चर्चा

महाराष्ट्र सर्वात मोठं बहुभाषिक राज्य, शाहांच्या विधानावरून वाद पेटला

Britain News: देशाचे तीन भागात होणार विभाजन; नेत्यांच्या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या

Fact Check: बुरखाधारी महिलेच्या हातात गणपती बाप्पा? मुंबईत मुस्लीम महिला गणपती घेऊन का फिरतेय?

SCROLL FOR NEXT