nishikant dubey Saam tv
Video

भाजप खासदाराच्या हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान भिमाशंकरमध्ये आग

nishikant dubey : भाजप खासदाराच्या हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान भिमाशंकरमध्ये आग लागल्याची घटना घडली. यामुळे पुन्हा एकदा हवाई प्रवासाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

रोहिदास गाडगे

भिमाशंकर वन्यजीव अभयारण्यात हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान गंभीर प्रकार समोर आलाय. झारखंडचे खासदार निशिकांत दुबे हे दर्शनासाठी भिमाशंकरला हेलिकॉप्टरने आले असताना, लँडिंगसाठी वापरण्यात आलेल्या स्मोक मार्करमुळे जंगल परिसरात आग लागल्याची घटना घडली होती. सुदैवाने आग मोठ्या प्रमाणात पसरली नाही. मात्र पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या या भागात अशा प्रकारामुळे मोठा धोका निर्माण झाला होता. या घटनेमुळे नियमांचे पालन, सुरक्षा आणि जबाबदारी यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपला मोठा धक्का! नितेश राणेंच्या निकटवर्तीय नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह मनसेत प्रवेश

Maharashtra News Live Update: रीलस्टार संतोष पंडितची न्यायालयीन कोठडीत रवानगी

PM Modi: पंतप्रधान मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, BKC मधील कार्यक्रमस्थळी दोघांना अटक; पिस्तुल सापडल्यानं खळबळ

Lotus : कमळाला राष्ट्रीय फुलाचं स्थान, जाणून घ्या या मागचं कारण

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या नृत्यावरून नवा वाद! भाजप नगरसेविकेची थेट पोलिसांत तक्रार

SCROLL FOR NEXT