Mumbai-Goa Highway at Mangaon Vehicles stuck in heavy traffic jam stretching over 5 km Saam Tv
Video

मुंबई - गोवा महामार्गावर, माणगावमध्ये वाहतूक कोंडी|VIDEO

Sunday Traffic Congestion In Konkan Region: मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव परिसरात सुमारे ५ किलोमीटर लांब वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

Omkar Sonawane

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची लांबच लांब रांग दिसून येत आहे. माणगाव शहरापासून मुगवली गावापर्यंत साधारण ५ किलोमीटर पर्यंत वाहने हळूहळू पुढे सरकत आहेत.

रविवार असल्यामुळे कोकणातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या कोकणवासीय व पर्यटक या वाहतूक कोंडीत अडकले आहेत. प्रवाशांना वाटेत थोडीशी उशीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा विचार करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'शाळांची स्थिती सुधारा, सुविधा द्या! CJP च्या पोलखोलनंतर एकनाथ शिंदेंनी घेतली शालेय शिक्षणमंत्री भुसेंची क्लास

कॅबिनेट मंत्र्याच्या ताफ्याचा भीषण अपघात; एस्कॉर्ट वाहनाचा चक्काचूर, राजकारणात खळबळ

चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्राचा होणार कायापालट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आखला रोडमॅप

काँग्रेसला जोरदार धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

CJPचं 'स्कूल ठीक करो' अभियान वादात, लातूरमध्ये दिपकेंसह 5 जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT