Sanpada Subway Rain Video SAAM TV
Video

Sanpada Subway Rain Video: मुसळधार पावसाने सानपाडा सबवे पाण्याखाली; वाहनचालकांची तारांबळ!

Navi Mumbai Rain News: पहाटेपासूनच्या मुसळधार पावसामुळे सानपाडा सबवे पाण्याखाली गेला आहे. वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे.

Jyoti Kalantre

नवी मुंबईत पहाटेपासून (Navi Mumbai ) पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. नवी मुंबईतील सबवेमध्ये ही गुडघाभर पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते आहे. मोटार लावूनही सबवेमध्ये पाणी साचून आहे. काल नवी मुंबईत थोडी विश्रांती पावसाने घेतली होती. परंतु आज पहाटेपासून पावसाने थैमान घातलं आहे. याचा मोठा फटका वाहतुकीवर देखील बसला आहे. मुंबईसह उपनगरात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT