Satara Saam
Video

सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू, साताऱ्यातील दुर्दैवी घटना

Soldier on leave dies in road accident in Satara : साताऱ्यात सुट्टीवर आलेल्या जवानाचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पत्नीच्या बाळंतपणासाठी गावी आलेले वीर जवान प्रमोद जाधव अपघातात जागीच ठार झाले. याच दिवशी पत्नीने बाळाला जन्म दिल्याने या घटनेने संपूर्ण दरे गाव आणि परळी खोऱ्यात शोककळा पसरली आहे.

Namdeo Kumbhar

Satara Latest Marathi News : साताऱ्यातून एक दुखदायक बातमी समोर आली आहे. सुट्टीवर आलेल्या जवानाचा साताऱ्यामध्ये अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वीर जवान प्रमोद जाधव पत्नीच्या बाळंतपणासाठी सुट्टीवर आले होते. मागील आठ दिवसापूर्वी सुट्टीवर गावी आले होते, यादरम्यान काही कामानिमित्त दुचाकीवर जात असताना अपघातात जागीच मृत्यू झालाय. दरम्यान दुसरीकडे पत्नीनं बाळाला जन्म दिलाय. वीर जवान प्रमोद यांची पत्नी आणि बाळाला अंत्यविधीच्या ठिकाणी अंतदर्शनासाठी आणण्यात आले होते. या घटनेमुळे दरे गावासह परळी खोऱ्यात शोककळा पसरलीये...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

Maharashtra News Live Update: शहापूर बसचा भीषण अपघात, 8 ते 10 प्रवासी जखमी

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

SCROLL FOR NEXT