Sankarshan Karhade Poem Saam Tv News
Video

Sankarshan Karhade Poem | "तुम्ही कितीही बदला पक्ष...", कविता ऐकाच!

सध्या लोकसभा निवणुकीचं वातावरण आहे. राजकारण हा आपल्या रोजच्या आयुष्याचा, जगण्याचा तसा अविभाज्य घटकच! राजकारणावर अनेक लोक भाष्य करतात.

Saam TV News

Sankarshan Karhade Poem On Politics | सध्या लोकसभा निवणुकीचं वातावरण आहे. राजकारण हा आपल्या रोजच्या आयुष्याचा, जगण्याचा तसा अविभाज्य घटकच! राजकारणावर अनेक लोक भाष्य करतात. अर्थातच लोकशाही आहे तर मनातलं बोलायला कुणी का मागं राहावं नाही का? मग अशात कलाकार तरी कसे मागे राहतील? संकर्षण कऱ्हाडे तुम्हाला माहितेय का? संकर्षण कऱ्हाडे एक उत्तम अभिनेता आहे. जितका तो त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो तितकाच तो कवितेसाठी सुद्धा ओळखला जातो. सध्याच्या राजकीय परिस्थीतीवर संकर्षण कऱ्हाडेने एक खूप सुंदर कविता केलीये. ही कविता प्रचंड वायरल होतेय. पूर्ण कविता नक्की ऐका...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navpancham Rajyog: 15 जानेवारीपासून चमकणार या राशींचं भविष्य; 10 वर्षांनी तयार होणार नवपंचम राजयोग देणार पैसा

Today Winter Temprature : राज्यात थंडी ओसरली! कमाल तापमानात वाढ; कसं असेल आजच हवामान?

नगरपालिकेनंतर ‘मिशन महापालिका’; मुंबई पुण्यासह २९ महापालिकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू|VIDEO

Sangli : निवडणुकीत भाजपच्या अख्ख्या पॅनेलचे डिपॉझिटच जप्त, आता पक्षातच आरोप-प्रत्यारोप, या नेत्यावर टाकली पराभवाची जबाबदारी

Maharashtra Live News Update: भाजप उमेदवारांच्या पहिली यादी शुक्रवारी जाहीर होणार

SCROLL FOR NEXT