Harshvardhan Sadgir Saam Tv
Video

Harshvardhan Sadgir: 'डबल महाराष्ट्र केसरी' हर्षवर्धन सदगीरची कुस्ती स्पर्धेतून निवृत्ती; नेमकं कारण काय?

Harshvardhan Sadgir Announces Retirement: डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरने मोठा निर्णय घेतला. दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताना त्याने कुस्ती स्पर्धेतून निवृत्ती घेतल्याचे जाहीर केले. यावेळी त्याने सरकारवर गंभीर आरोप केले.

Priya More

६८ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी हर्षवर्धन सदगीर यांनी सरकारविरोधात नाराजी व्यक्त करत कुस्ती स्पर्धेतून निवृत्ती घेतली. कुस्ती स्पर्धेतून निवृ्त्ती घेताना त्याने यामागचे कारण देखील सांगितले. दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी जिंकताना त्याने निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केलं. त्याने सांगितले की, 'माझं स्वप्न होतं एकदा करून दाखवायचं होत ते मी करून दाखवलं. कुस्तीवरून मी निवृत्ती घेतली आहे. मला सरकारची गरज नाही. सरकारने मला पाण्यात पाहिलं. मी गरीब घरचा महाराष्ट्र केसरी होतो. नोकरीसाठी सर्वत्र फिरलो. सरकारने नोकरी दिली नाही. सरकारच्या निष्काळजीपणामुळे मी निवृत्ती घेत आहे. महाराष्ट्र केसरीची गदा जिंकल्यानंतर त्यांनी आपले बूट काढले बुटांचे चुंबन घेतलं आणि स्पर्धेतून निवृत्ती घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs England: टीम इंडियासाठी आज 'करो या मरो', चौथ्या टी-20 च्या प्लेईंग 11 मधून कोणाला डच्चू मिळणार?

Accident: भाविकांवर काळाचा घाला! ट्रक अन् कारची समोरासमोर धडक; ७ जणांचा जागीच मृत्यू

Power Cut : पावसाळ्यामुळे घरात लाईट वारंवार जाते? तर 'हे Smart Gadgets' ठरतील उपयोगी

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गोदावरीला आलेला पूर ओसरला

Shocking : पहिली बायको असताना पोलिस करत होता दुसरं लग्न, जाब विचारताच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; हिंगोलीतील संतापजनक घटना

SCROLL FOR NEXT