भिवंडीमध्ये MD ड्रग्ज बनवणाऱ्या फॅक्टरीवर कारवाई करण्यात आली आहे. गुजरात ATS कडून ही कारवाई करण्यात आली असून कारवाईत 800 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. तर या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांची कसून चौकशी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान बेकायदेशीर ड्रग्ज बनवण्यासाठी आरोपींना आर्थिक मदत कोण करत होतं यासंदर्भात देखील चौकशी सुरु आहे. सध्या ड्रग्जचा विळखा महाराष्ट्रासह देशाला बसताना पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.