gold news Saam Tv
Video

Jalgaon News: सुवर्णनगरीत सोने खरेदीची गुढी, एका दिवसात तब्बल २५ कोटींची उलाढाल, VIDEO

Gold Shines on Gudi Padwa: गुढीपाडव्या निमित्त जळगाव मध्ये सोने व्यापाऱ्यांची कोट्यावधीची उलाढाल झाल्याची पाहायला मिळत आहे.

Omkar Sonawane

साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्णनगरी जळगावमध्ये सोन्याला दीडपटीने मागणी वाढली. या दिवशी १७५ हून अधिक फर्ममध्ये सुमारे २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोन्याचे भाव काहीसे कमी झाल्याने ग्राहकांनी खरेदीचा आनंद घेतला, तर चांदीचे दर स्थिर राहिले. हिंदू नववर्षाच्या प्रारंभाचा हा दिवस सोने खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो, त्यामुळे जळगावमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली.

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. सध्या सोन्याचा भाव ९०,००० रुपयांच्या जवळ पोहोचला असून चांदीचा दर एक लाखाच्या पुढे गेला आहे. किंमती वाढल्या असल्या तरी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचा प्रतिसाद चांगला असल्याचे प्रमुख ज्वेलर्सनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT