GST SAAM TV
Video

GST News : GST कपात लाभ एप्रिलपासून! सोमवारपासून नाहीच | VIDEO

Modi Government GST Decision : मोदी सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी जीएसटी कपातीचा लाभ ग्राहकांना सोमवारपासून मिळणार असल्याचं सांगण्यात आले होते.मात्र आता जीएसटी कपातीचा लाभ एप्रिलपासून मिळण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या जीएसटी कपातीवर आता गोंधळ निर्माण झाला आहे. सुरुवातीला या कपातीचा लाभ ग्राहकांना सोमवारपासून मिळणार असल्याचं सांगण्यात आले होते. मात्र केंद्रीय ग्राहक व्यवहार,अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार ग्राहकांना जीएसटी कपातीचा लाभ एप्रिलपासून मिळण्याची शक्यता आहे. विक्रेत्यांना मार्च अखेरपर्यंत जुन्या दरानेच वस्तू विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांची अपेक्षा भंग झाली असून मुंबई ग्राहक पंचायतीनं या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. सर्वसामान्यांना त्वरित लाभ न देणं अन्यायकारक असल्याचं मत व्यक्त होत असून सरकारने हा निर्णय पुनर्विचार करण्याची मागणी जोर धरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Shopping : लेहेंगा-चोली ते कलरफुल दांडिया, नवरात्रीत शॉपिंगसाठी मुंबईतील 'हे' मार्केट बेस्ट

Maharashtra Live News Update: - पेरू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव फिट नाहीये का? ओमानविरुद्ध सामन्यात सूर्याने फलंदाजी का केली नाही?

Solapur : तडिपारीच्या नोटिसीला आव्हान; गुन्हेगाराला हायकोर्टाने सुनावला एक लाख रुपयांचा दंड

Nashik: छत्री, काठी अन् दगड, त्र्यंबकेश्वरमध्ये गावगुंडांकडून पत्रकारांना बेदम मारहाण, धक्कादायक VIDEO

SCROLL FOR NEXT