Recruitment News SAAM TV
Video

Recruitment News: गेल्या दोन वर्षात किती जागा भरल्या? सरकारने प्रशासनाकडे मागितली माहिती

प्रशासनाने नोकरभरतीच्या किती जागा भरल्या याची माहिती सरकारने मागितली आहे. दोन वर्षांपूर्वी या जागा भरण्याचे सरकारने ठरवले होते.

Saam TV News

२०२२ साली भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली होती. त्यानिमित्ताने राज्य सरकार ७५ हजार नोकरभरती करणार होती. पण दोन वर्ष झाली तरी ही नोकरभरती झालीच नाही. याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून महायुतीला लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रशासनाकडे किती जागा भरल्या याचा अहवाल मागितला आहे. ज्या विभागाने या जागा भरण्यात हलगर्जीपणा केला असेल त्यांच्यावर कारवाई होणार आहे. ऑगस्ट २०२३ ते मे २०२४ पर्यंत किती जागा भरल्या अशी माहिती सरकारने प्रशासनाकडे मागितली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कळंबा कारागृहात कैद्यांकडून अधिकाऱ्याला मारहाण

महापालिकेच्या महासभेत हाय व्होल्टेज ड्रामा! भाजप-सेनेत शाब्दिक चकमक; भाजप नगरसेवकाचं निलंबन

Santosh Pandit: युट्युबर संतोष पंडित यांना जामीन मंजूर, १५ दिवसांनंतर जेलबाहेर

Cranberries Benefits : वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत, 'हे' एक लाल फळ ठरेल हेल्थ चेंजर

Dombivli Crime : डोंबिवलीत धक्कादायक घटना, 4 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार; शेजारी राहणाऱ्या ८५ वर्षीय नराधमाला अटक

SCROLL FOR NEXT