government fee waiver for students after floods Saam Tv
Video

Devendra Fadnavis: शाळा व कॉलेज विद्यार्थ्यांची फी माफ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही|VIDEO

CM Flood Relief Fund For School And College Education: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी मोठा पॅकेज जाहीर करण्यात आला. शाळा व कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फी माफ केली जाणार आहे.

Omkar Sonawane

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे पॅकेज जाहीर केले. गेल्या महिन्यात पावसाने हाहाकार माजवला होता. या पावसाने बळीराजाचा तोंडाशी आलेला घास हा निघून गेला. घरे, झोपडी आणि वाहने तसेच त्यांचे जनावरे देखील दगावले आहेत. यानंतर जगाचा पोशिंदा हा हवालदिल झाला. तसेच यांच्या मुलांची देखील शालेय साहित्य हे पावसाने वाहून नेले. घरही राहीले नाही. शिजवायला अन्न ही नाही. शाळा, कॉलेजला जाण्यासाठी फीला पैसे नाही. अशी वाईट अवस्था ही राज्यात निर्माण झाली आहे. त्यासाठी शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फी माफ केली जाणार आहे. या अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांचे स्वप्न अबाधित राहू नये त्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बुटीबोरी नगरपरिषदेत भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले

मोठी बातमी! बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

पालघरमध्ये नाट्यगृह, १८ कोटींची पाणी योजना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा|VIDEO

उद्धव ठाकरेंचा भाजपला धक्का; रवींद्र चव्हाण यांच्या जवळच्या नेत्याने घेतली मशाल हाती

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात सुंदर दिसण्यासाठी त्वचेची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT