Gopichand Padalkar Saam TV
Video

Vidhan Bhavan : विधिमंडळातील राड्याआधी काय झालं? पडळकरांचं कनेक्शन समोर, पाहा व्हिडिओ

Gopichand Padalakar : हल्ल्यापूर्वीचा व्हिडिओ समोर आला असून त्यात गोपीचंद पडळकर घटनास्थळी उपस्थित असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधानभवन परिसरातील गोंधळावर एक महत्त्वाचा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामुळे या घटनेला वेगळं वळण मिळालं आहे. या व्हिडिओमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर हल्ल्याच्या क्षणी घटनास्थळी उपस्थित असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. व्हिडिओत दिसतं की, जेव्हा वाद वाढू लागला आणि हाणामारी सुरू झाली, त्याच क्षणी पडळकरांच्या सुरक्षा रक्षकाने त्यांच्या हाताला धरून त्यांना मागे ओढले.

या घडामोडीत काही समर्थक पुढे धावत गेले आणि हल्ला सुरु झाला. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांची त्या घटनेतील भूमिका काय होती, त्यांनी तीव्रतेने हस्तक्षेप का केला नाही, हे प्रश्न निर्माण झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea : चहाप्रेमींसाठी धोक्याची घंटा! 'या' ७ चुका टाळा, नाहीतर रोजचा १ कप चहा पिणेही होईल बंद

Mangalsutra Designs For Woman: महिलांसाठी ट्रेंडी मंगळसूत्र आणि मॅचिंग कानातले सेट्स; पाहा ५ लेटेस्ट डिझाईन्स

Maharashtra News Live Update: ST बँक कथित घोटाळ्यातील बडे मासे गळला लागणार?

School Closed : ठाकरेसेनेच्या नेत्याच्या मृत्यूने ठाण्यात खळबळ, शाळांना सुट्टी जाहीर अन् दुकानेही बंद

Ghee With Warm Water: सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा तूप घ्या; शरीराला मिळतील हे 6 मोठे फायदे

SCROLL FOR NEXT