Gold Rate Today saam tv
Video

Gold Rate Today : सोनं २४०० रूपयांनी झालं स्वस्त, चांदीच्या दरातही मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

Why gold price dropped by ₹2,400 today : आजच्या बाजारात सोन्याचा दर तब्बल २,४०० रुपयांनी घसरला असून चांदीही ४,५०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. दोन दिवसांत सोन्यात ३,८०० तर चांदीत ७,३०० रुपयांची घसरण झाली.

Namdeo Kumbhar

Gold Silver Price latest Update : सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोन्याचे भाव २,४०० रुपयांनी घसरून १,२३,२०० रुपयांवर आले आहेत, तर चांदीच्या भावातही ४,५०० रुपयांची घसरण होऊन ती १,५७,५०० रुपयांवर पोहोचली आहे. 'दोन दिवसात सोन्याची किंमत तब्बल तीन हजार आठशे तर चांदी सात हजार तीनशे रुपयांनी घसरली आहे.' या घसरणीमुळे मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठ्या हालचाली दिसून येत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ सुरू झाली होती.आंतराष्ट्रीय बाजारात अस्थिरता आणि डॉलटर किंमत यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे सांगण्यात येत होते. पण आता लग्नसराई सुरू होताच पुन्हा एकदा सोन्याचे दर कमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कपडे फाडले, दगड उचलले, लाथा बुक्क्यांचा मारा! किल्ले सिंहगडावर भर पावसात तुफान राडा

भाजपला मोठा धक्का; प्रदेश उपाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा;राजकीय वर्तुळात खळबळ

कोकण हादरलं ! २२ वर्षीय महिला वनरक्षकाचा घरात आढळला मृतदेह; आंबोली परिसरात खळबळ

पाऊस गायब, पण छत्रीसाठी तुफान गर्दी! भाजप नेत्याच्या उपक्रमाची जोरदार चर्चा; खासगी सुरक्षारक्षक तैनात

Russia-Ukraine War: युक्रेनचा रशियावर मोठा हवाई हल्ला; क्षेपणास्त्र कारखाना उद्धवस्त

SCROLL FOR NEXT