Gold Rate Today Saam TV News
Video

Gold Rate Today: सोनं प्रतितोळा 75 हजार रुपयांच्या पार! नेमका आताचा दर किती?

Saam TV News

सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. 24 कॅरेट सोन्याचा दर हा आता 75000 रुपयांच्या पार गेलाय. याआधी सोनं 70 हजारांच्या पार गेलं होतं. मात्र आता यात आणखी वाढ होऊन सोन्याने प्रति तोळा 75 हजार रुपयांचा टप्पा ओलांडलेला आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर हा 75 हजार 350 असल्याचं मंगळवारी पाहायला मिळालं होतं. सोन्याच्या वाढलेल्या दरांमुळे ऐन लग्नसराईत सर्वसामान्यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. वाढलेल्या सोन्याच्या दरांमुळे आता सोनं घेणं सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर गेल्याचं बोललं जातंय. येत्या काळात सोन्याचे दर आणखी वाढतील, अशी शक्यताही जाणकारांनी वर्तवलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

Maharashtra Weather: पुढील ५ दिवस पावसाचे! 'या' जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD कडून यलो अलर्ट जारी; वाचा आजचे हवामान

SCROLL FOR NEXT