Gold prices Increased today  Saam TV
Video

Gold price News : सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ.. अबकी बार, सोन्याचे दर ७५ हजार पार..

Gold price Today News : सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. अब की बार सोनं ७५ हजार पार गेलं आहे. आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७५ हजारांच्या वर गेला आहे.

Saam TV News

सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. अब की बार सोनं ७५ हजार पार गेलं आहे. आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७५ हजारांच्या वर गेलाय. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होतेय. त्यामुळे ऐन लग्नसराईत सोने-चांदीचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पीएमपीला तब्बल १६ कोटींचे उत्पन्न, सुमारे ९६ लाख प्रवाशांचा प्रवास

Chanakya Niti : या व्यक्तींच्या हातात कधीच टिकत नाही पैसा, वेळीच बदला सवयी नाहीतर...

Jamun Seeds Benefits : जांभळाची बी आरोग्यासाठी फायदेशीर, शुगरपासून पचनाच्या त्रासावर करते मात

IIT मुंबई विद्यार्थी मृत्यू प्रकरण: साहिलचा क्लासरूममधील शेवटच्या २० मिनिटांचा CCTV फुटेज आला समोर

Thursday Horoscope : पैशांची बरसात अन् घरात आनंद! १२ राशींच्या व्यक्तींचा आजचा दिवस कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT