Ajit Pawar  Saam tv
Video

भरसभेत कार्यकर्ता I Love You म्हणाला, अजित पवार म्हणाले घरी जाऊन बायकोला...

Ajit Pawar latest speech : पिंपरी-चिंचवडमधील प्रचारसभेत एका कार्यकर्त्याने “I Love You” म्हटल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या खास मिश्किल शैलीत उत्तर दिले. “घरी जाऊन बायकोला लव्ह यू म्हण,” असे म्हणताच सभेत एकच हशा पिकला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Namdeo Kumbhar

पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आक्रमक झाले असतानाच एका रंजक प्रसंग घडला.... "अजितदादा, वी लव्ह यू!" अशी साद एका कार्यकर्त्याने घालताच सभेत हशा पिकला.... यावर दादांनी आपल्या खास शैलीत मिश्किल 'दम' भरला.... प्रशासनाचे कान टोचतानाच दादांच्या या मिश्किल स्वभावाची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

अजित दादा आपल्या खास भाषण शैलीमध्ये बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. महापालिका निवडणुकीतही प्रचारसभेत त्यांच्या या शैलीची चर्चा रंगली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाषणा दरम्यान एका कार्यकर्त्याने दादा I Love You म्हणल्यानंतर आधी घड्याळाचे बटन दाब आणि घरी बायकोला म्हण लव्ह यू लव्ह यू लव्ह यू. अजित पवारांनी असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच आशा पिकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ठाण्यावर संकट येईल तेव्हा मी दोस्ती बघणार नाही- राज ठाकरे

माजी उपराष्ट्रपतींची तब्येत बिघडली; दोन वेळा बेशुद्ध झाल्यानंतर थेट AIIMS मध्ये दाखल

Face Care: नॅचरल ग्लोईंग स्किन हवी असेल तर रोज रात्री चेहऱ्यावर लावा 'हे' जेल आठवड्याभरात मिळेल फरक

Shrikhand Puri Recipe: मकरसंक्रात सणाचा गोडवा वाढवण्यासाठी बनवा स्वादिष्ट श्रीखंड पुरी, वाचा सोपी रेसिपी

मोठी बातमी! ठाकरे बंधूंना मराठा मोर्चाचा पाठिंबा, मनोज जरांगेंचे पोस्टरद्वारे आवाहन, VIDEO

SCROLL FOR NEXT