Girish Mahajan News  Saam TV
Video

Girish Mahajan News : गिरीश महाजनांनी जरांगे पाटलांवर बोलणे टाळले, दिली छोटी प्रतिक्रिया

गिरीश महाजन यांनी जरांगे पाटील यांच्यावर बोलणे टाळले आहे. मला आता त्या विषयावर बोलायचे नाही असे महाजन म्हणाले.

Tushar Ovhal

महाजन आले होते सहा दिवसाचा वेळ दिला होता असे जरांगे पाटील म्हणाला होते. तसेच त्यानंतर आम्ही 40 दिवसाचा वेळ दिला. तुम्हाला इतका वेळ देऊन तुम्ही पलट्या मारत आहे. सत्तर वर्षात महाविकास आघाडीने तेच केलं आणि आता हे सुद्धा तेच करणार आहेत असे जरांगे पाटील म्हणाले. गिरीश महाजन म्हणाले की जरांगे पाटील काहीही म्हटले तरी मला आता त्या विषयावर बोलायचे नाही. जरांगे पाटील यांचे काही म्हणणं असलं तरी मला त्या विषयावर काहीही बोलायचे नाही असे महाजन म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कॅप्टन खरातमुळे राजकीय नेता अडचणीत? कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच

जगात गॅस वॉर! इराणचा कतारच्या LNG प्रकल्पावर हल्ला; भारताचं टेंशन वाढणार

Friday Horoscope : करिअर जोरात असणार, नोकरीत पगारवाढ मिळणार; ५ राशींच्या लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होणार

महाकाय दीडशे फुटांची गुढी, गुढीपाडव्याला कोणत्या जिल्ह्यात काय आकर्षण ठरलं?

तू मला हात का लावला? कल्याणमध्ये KDMC च्या गेटवर तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT