Special Report: केंद्राच्या धरतीवर राज्याची पेन्शन योजना, सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजनेचं गिफ्ट  Saam TV
Video

Special Report: सुधारित पेन्शन योजनेचं गिफ्ट !

केंद्राच्या धर्तीवर राज्यात सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभेच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांना ही गिफ्ट देण्यात आलं आहे.

Uday Satam

केंद्राच्या धर्तीवर राज्यात सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही सरकारी कर्मचाऱ्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. तर काहीनी नाराजी दर्शवली आहे.

लाखो कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ups ही पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. केंद्राच्या धर्तीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या या पेन्शन योजनेमुळे 25 वर्ष नोकरी केलेली असेल अशांनाच लाभ मिळणार आहे. यात शेवटच्या वेतनाच्या मूळ 50 टक्के आणि महागाईच्या 60 टक्के रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. पेन्शन धारकाचा मृत्यू झाल्यास पेन्शनच्या 60 टक्के रक्कम मिळणार आहे. 10 वर्षांत नोकरी सोडली तर 10 हजार रुपये पेन्शन देण्यात येईल. असे अनेक फायदे या पेन्शन योजनेतून होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

SCROLL FOR NEXT