Chaos at Gautami Patil’s Wardha event as fans break chairs and damage stage setup. Saam Tv
Video

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा, प्रेक्षकांनी खुर्च्या तोडल्या, पडदे फडले पाहा धक्कादायक VIDEO

Gautami Patil Wardha Event Chaos: वर्ध्यातील गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ झाला. प्रेक्षकांनी खुर्च्यांची तोडफोड करत पडदे फाडले, तर पोलिसांना लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.

Omkar Sonawane

वर्ध्यात गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. वर्धा सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत आयोजित या कार्यक्रमासाठी तिकीट ठेवण्यात आले होते. मात्र तरीही मोठ्या संख्येने गर्दी जमली. आयोजकांचे नियोजन कोलमडल्याने प्रेक्षकांनी गोंधळ घालत खुर्च्यांची तोडफोड केली आणि पडदेही फाडले.मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमामध्ये गर्दी जास्त झाल्यामुळे नियोजन कोलमडलं. यात गर्दी वाढत गेली आणि अचानक प्रेक्षकांनी खुर्च्यांची तोडफोड करायला आणि पडदे फाडायला सुरुवात केली.' परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना काही प्रेक्षकांवर लाठीचार्ज करावा लागल्याचीही माहिती आहे. या घटनेमुळे आयोजकांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

लोणावळा-खंडाळापेक्षा पावसाळ्यात 'या' ठिकाणी होते पर्यटकांची तुफान गर्दी; तुम्हाला माहितीये का हे ठिकाण?

SCROLL FOR NEXT