Gas leak in Ratnagiri SAAM TV
Video

Gas Leak in MIDC Ratnagiri : रत्नागिरीच्या लोटे MIDC मध्ये कंपनीत वायू गळती; अनेकांना श्वसनाचा त्रास!

Gas leakage in Ratnagiri MIDC News: रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीमध्ये एका एक्सेल कंपनीत वायू गळती झाल्याची घटना घडली आहे.या वायू गळतीमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास झाला आहे.

Jyoti Kalantre

रत्नागिरी: रत्नागिरीमधून (Ratnagiri) एक मोठी बातमी समोर आली आहे. एक्सेल कंपनीत अचनाक वायू गळती झाली आहे. या वायू गळतीमुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. चार जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं . अद्याप ही वायू गळती कशामुळे झाली याचं कारण स्पष्ट झालं नाहीये. परंतु या कंपनीच्या गेटबाहेरच ठिय्या दिला. या वायू गळतीमुळे (Gas Leake) नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT