Dagdusheth Ganpati immersion  Saam tv
Video

Dagdusheth Ganpati immersion : लाडक्या दगडुशेठ गणपतीचं विसर्जन; मिरवणुकीला भाविकांची तुफान गर्दी, VIDEO

Dagdusheth Ganpati immersion Video : पुण्यातील लाडक्या दगडुशेठ गणपतीचं विसर्जन करण्यात आलं आहे. या लाडक्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला भाविकांनी तुफान गर्दी केल्याचे दिसून आलं.

Vishal Gangurde

पुणे : लाडक्या दगडुशेठ गणपतीचं विसर्जन मिरवणुकीत काढण्यात आली. दगडुशेठ गणपतीच्या मिरवणुकीत हजारो भाविकांनी हजेरी लावली. भाविकांचं अतुट श्रद्धास्थान असलेलं दगडुशेठ गणपतीचं विसर्जन 8 वाजून 50 मिनिटांनी करण्यात आलं आहे. डेक्कन येथील पांचाळेश्वर विसर्जन घाटावर दगडूशेठ गणपतीच विसर्जन पर्यावरण पूरक पद्धतीने करण्यात आलं आहे. अतिशय भक्तिमय वातावरणात पुणेकरांनी आपल्या लाडक्या दगडुशेठ गणपती बाप्पाला निरोप दिला आहे.

अलिबागमधील गणेश विसर्जनाला डुप्लिकेट अमिताभ बच्चन यांची हजेरी

अलिबागमधील गणेश विसर्जन मिरवणुकीत अमिताभ बच्चन यांना पाहाण्याची संधी आज अलिबागकरांना लाभली. अमिताभ बच्चन यांची हजेरी हा सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का बसला. मात्र हे खरे बच्चन नसून त्यांचे डुप्लिकेट असल्याचे काही वेळात स्पष्ट झाले. बच्चन यांचे डुप्लिकेट असले तरी त्यांच्या सोबत हस्तांदोलन करणे, सेल्फी काढण्यासाठी अलिबागकरांनी एकच गर्दी झाली होती. अलिबागचा राजा या मंडळाने विसर्जन मिरवणुकीत एक विशेष आकर्षण म्हणून बच्चन यांच्या डूप्लिकेटला अलिबागमध्ये आणले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT