Ashok Chavan News Saam Tv News
Video

Video: अशोक चव्हाणांच्या निवासस्थानी गणरायाची स्थापना

Rachana Bhondave

Ashok Chavan: आज गणेश चतुर्थी. अशोक चव्हाण यांच्याही घरी गणपती बाप्पाचं धुमधडाक्यात आगमन झालंय. राज्यभरात आज गणरायाच्या आगमनाची धामधूम पाहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील निवासस्थानी सहकुटुंब विधिवत पूजा करून गणरायाची स्थापना करण्यात आली. यावेळी त्यांच्या पत्नी माजी आमदार अमित चव्हाण, कन्या श्रीजया आणि सुजया चव्हाण उपस्थित होत्या. गणपती बाप्पा घरी आलेत, बाप्पाकडे तुमचं काय मागणं आहे असं विचारताच अशोक चव्हाण यांनी अनोखं उत्तर दिलंय. जागतिक शांतता टिकून राहावी अशोक चव्हाण यांनी गणरायाकडे साकडे घातलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT