Nashik police saam tv
Video

Nashik News: काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय? VIDEO

Husain Dalwai: काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार यांनी नाशिक येथील महापालिकेने हातोडा चालवण्यात आलेल्या धार्मिक स्थळेला भेट दिली असता, त्यांना नाशिक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

Omkar Sonawane

नाशिक येथील काठे गल्लीतील अनधिकृत सातपीर दर्गा ही महापालिकेने जमीनदोस्त केली आहे. त्यामुळे नाशिक शहरात काही दिवस तणावाची परिस्थिति निर्माण झाली होती. याप्रसंगी पोलिसांवर दगडफेक देखील केली होती. दरम्यान माजी खासदार हूसैन दलवाई हे आज तिथे पाहणी करण्यासाठी गेले असता. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल. त्यानंतर दलवाई यांनी मध्यमांशी संवाद साधला आणि पोलिसांवर निशाणा साधला. मी पोलिसांना सांगितले की मी दंगा शमवण्यासाठी आलो आहे. मी दंगा करण्यासाठी आलेलो नाही. समाजात एकता निर्माण व्हावी यासाठी इथे आलो आहे. तरी देखील मला पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढे ते म्हणाले, कोणीही दंगा केला असेल पोलिसांवर दगडफेक केली असेल तर मी त्याचे समर्थन करणार नाही मी गांधीवादी आहे. मी हिंसेच समर्थन करत नाही मी काही गोळवलकरवादी किंवा सावरकरवादी नाही, अशी टीका त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

विरोधकांनंतर ज्ञानेश कुमारांविरोधात भाजपचे माजी मंत्रीही मैदानात; चोक्कलिंगम यांच्या पत्रानंतर कुमार आणखी अडचणीत

SCROLL FOR NEXT