Five-year-old Shiv Sainik from Virar with decorated cycle paying respects at Shiv Teerth during Uddhav Thackeray’s Dussehra Rally. Saam Tv
Video

Dasara Melava: पाच वर्षाचा बाळ शिवसैनिक शिवतीर्थावर निष्ठा आणि उत्साहाची झळक दाखवतोय|VIDEO

Uddhav Thackeray Dussehra Rally Attendance: विरारमधील पाच वर्षाचा बाळ शिवसैनिक आपल्या सजवलेल्या सायकलसह उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात पोहोचला.

Omkar Sonawane

पाच वर्षाचा चिमुकला शिवसैनिक शिवतीर्थावरती दाखल झाला आहे. त्याने आकर्षक अशी त्याची सायकल सजवलेली आपल्याला पाहायला मिळते. बाळ शिवसैनिकांची निष्ठा यामध्ये पाहायला मिळते . ज्याच्या डोक्यावर एक फेटा पाहायला मिळतोय त्यावरती मशाल पाहायला मिळतीये. सध्या तो हात जोडून सर्वांना अभिवादन करतोय. तसेच दसरा मेळाव्यासाठी उत्तर महाराष्ट्रातून शिवसैनिक दाखल झाले आहेत. शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांचा मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. घरून चटणी भाकरी घेऊन आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RSS: दसऱ्याच्या दिवशीच संघाच्या शाखेवर मोठी कारवाई; 39 स्वयंसेवक ताब्यात, काय आहे कारण, जाणून घ्या

Maharashtra Politics : ऐन दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा झटका; दोन बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

Uddhav Thackeray: न्याय हक्क मागणे देशद्रोह झालाय; वांगचूक यांच्या अटकेवरून उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींवर हल्लाबोल

Minor Heart Attack: मायनर हार्ट अटॅक म्हणजे काय? याची लक्षणे कोणती?

Shivsena Dasra Melava: इस्त्री-व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा नाही; लोकांसाठी संकटात धावणारा एकनाथ शिंदे|VIDEO

SCROLL FOR NEXT