Thane Railway Station Fire SAAM TV
Video

Thane Railway Station Fire : ठाणे रेल्वे स्टेशनवर जाहिरात फलकाला आग

ठाणे रेल्वे स्थानकावर एका जाहिरात फलकाला आग लागली आहे. ही आग छोटीशी होती आणि ती वेळीच विझवल्याने मोठी दुर्घटना टळली. ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर एका जाहिरात फलकावरील वायरिंगमध्ये स्पार्क झाला आणि त्यामुळे आग लागली.

Saam TV News

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकावर एका जाहिरात फलकाला आग लागली आहे. ही आग छोटीशी होती आणि ती वेळीच विझवल्याने मोठी दुर्घटना टळली. ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर एका जाहिरात फलकावरील वायरिंगमध्ये स्पार्क झाला आणि त्यामुळे आग लागली. पण वेळीच ही आग लक्षात आली आणि विझवली गेली. घाटकोपरमध्ये जाहिरात फलक कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्यात १६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्यात अनेक जाहिरात फलकांची झाडाझडती घेण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

October Heatwave: ऑक्टोबरमध्ये लहान मुलांची विशेष काळजी घ्या! उष्णतेमुळे होऊ शकतो त्रास, पालकांनो या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

Weight Effect on Knees: वाढलेल्या वजनामुळे गुडघ्यांवर काय परिणाम होतो? डॉक्टरांनी सांगितली अशी घ्या काळजी

Maharashtra News Live Update: पुणे शहरात २० टक्के पाणी कपात; खडकवासला धरणात ८२ टक्के पाणीसाठा

Fruit Storage Tips: फळे फ्रिजमध्ये ठेवावी की फ्रिजबाहेर?

Divya Mittal: IAS पदाचा तडकाफडकी राजीनामा, राजकारणात एन्ट्री करत नव्या पक्षाची स्थापना; भाजपचं टेन्शन वाढलं

SCROLL FOR NEXT