Kuwait Fire News  SAAM TV
Video

Kuwait Fire News : कुवैतमध्ये भीषण अग्नीतांडव! 40 भारतीयांचा मृत्यू

कुवैतमध्ये एका रहिवासी इमारतीला आग लागली. या आगीत ४० भारतीयांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत.

Saam TV News

कुवैतमध्ये एका रहिवासी इमारतीला आग लागली आहे. यात चाळीस जणांचा होरपळून मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींमध्ये बहुतांशमध्ये भारतीयांचा समावेश आहे. कुवैतच्या मंगाफ भागात सकाळी सहाच्या सुमारास आग लागली. या आगीत 41 जणांचा मृत्यू झाला आहे. ४१ पैकी ४० जण हे भारतीय होते. या घटनेत ३० जण जखमी झाले आहेत, हे ३० जणही भारतीय होते. हे सर्व लोक एका कंपनीत काम करत होते, ही इमारत या कर्मचाऱ्यांसाठी राहण्यासाठी होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

Nana Patole : 'मला बाजूला केलं नाही, आमच्यात भांडण लावू नका'; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Nalasopara News : धक्कादायक..खासगी शिकवणीतील शिक्षिकेची मुलीला बेदम मारहाण; दहा वर्षीय मुलीची मृत्यूशी झुंज

SCROLL FOR NEXT