Pilgrims gather around the sacred Bajirao Peshwa Stepwell in Wakhari for the final Ringan rituals of the Sant Palkhi processions. saam tv
Video

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Final stop of Pandharpur: संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दुसरं उभं आणि चौथं गोल रिंगण बाजीरावच्या विहिरीजवळ पार पडलं. माऊलींची पालखी सध्या भंडीशेगावहून वाखरी येथे मुक्कामी आहे.

Omkar Sonawane

पंढरपूर येथील वाखरीमध्ये हा पालखीचा शेवटचा टप्पा आहे. आज सर्व पालख्यांचा मुक्काम वाखरी मध्ये असतो.त्या अगोदर श्रीमंत बाजीराव पेशवे विहीर येथे तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज याचे शेवटचे गोल आणि उभे रिंगण पार पडले. देहू,आळंदी,पंढरपूर या पालवी महामार्गवर ही बाजीराव विहीर आहे.या विहीरीच्या समोर (उत्तरेस) थी, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मधील उभे रिंगण गोल रिंगण होत असते.ही विहीर वारकरी सांप्रदयासाठी श्रध्दा स्थान आहे. या विहीरीची लांबी १९९ फुट, रुंदी १८ फुट असून खोली ६५ फुट आहे. व या विहीरीस एकुण ६२, पायऱ्या असून ६ टप्पे आहेत. या विहीरीप्स "बारव "म्हणतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Bank Recruitment: ७वी पास तरुणांसाठी सेंट्रल बँकेत नोकरीची संधी, अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: सुवर्णनगरीत सोन्याने गाठला विक्रमी टप्पा; सोनं ४००० रुपयांनी महागलं

लग्नानंतर दुसरीवर जीव जडला, गर्लफ्रेंडकडून छळ, पंतप्रधानांना पत्र लिहून तरूणानं आयुष्य संपवलं

Crime: लाल इश्क! गर्लफ्रेंडला मंदिराबाहेर बोलावलं, आधी हातोड्याने ३ तास मारलं; मग दगडाने ठेचलं, अलिबाग हादरले

Liver Cirrhosis Symptoms: थकवा आणि पोट सूजने ही सामान्य लक्षणं नाहीत, लिव्हर सिरॉसिसचा असू शकतो धोका

SCROLL FOR NEXT