Samruddhi Prakalp Saam TV
Video

Samruddhi Mahamarga :शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनामुळे जालना मंठा रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा|VIDEO

Samruddhi Mahamarga :महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला आहे.शासनाने तातडीने निर्णय घ्यावा,अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांन कडून करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जालना नांदेड समृद्धीत संपादित होणाऱ्या जमिनीला योग्य मोबदला देण्याच्या मागणीसाठी जालन्यातील देवमूर्ती येथे मागील महिन्याभरापासून समृद्धीत बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांचे आरोप आहेत की, शासनाने त्यांच्या जमिनीचा मोबदला दिलेला नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी महामार्गावरचा रस्ता अडवून आंदोलन केल आहे.

या अंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली आहे आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनामुळे जालना मंठा रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी ईशारा दिला आहे की, जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही.शासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांन कडून करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये चक्की नाका परिसरातील म्हशींचा तबेला कोसळला

Vasai Virar Metro: आता वसई-विरारपर्यंत मेट्रो धावणार; नवीन मार्ग प्रस्तावित; १७ स्थानके असणार; मार्ग कसा असणार?

Rupee vs Dollar : रुपयाची 'शतकाकडे' वाटचाल? डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन गटागंळ्या का घेतेय? वाचा ५ कारणे

Heart attack: तुमच्या दररोजच्या या ४ सवयींमुळे येतो हार्ट अटॅक, वेळीच लक्ष द्या

NEET पेपरफूटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई! RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगांवकरांना CBI ने ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT