VIDEO: Dharashiv मध्ये 'या' मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन  Saam TV
Video

VIDEO: Dharashiv मध्ये 'या' मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन

Dharashiv Farmer Protest News: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी धरणे आंदोलन, पिक विमा नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी.

Uday Satam

विविध मागण्यांसाठी धाराशीवमधील शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारने 30 एप्रिल 2024 रोजी काढलेले परिपत्रक रद्द करावे या मुळ मागणीसह शेतकऱ्यांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. तसेच पिक विमा, नुकसान भरपाई द्यावी यासह न्यायालयात सुरु असलेल्या प्रकरणाची सुनावणी घेण्यात यावी, कांदा अनुदान, प्रोत्साहन अनुदान, दुष्काळाचे अनुदान शेतकऱ्यांच्या अशा अनेक मागण्या आहेत. धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं हे धरणे आंदोलन सुरु असून यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. शिवाय 2023 मधील पिक विमा शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावा अशी देखील मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. 6 ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य नाही झाल्यास 7 ऑगस्टपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी मोर्चे काढण्याचा इशारा शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

SCROLL FOR NEXT