Officials scrutinising school documents during the verification drive in Maharashtra. Saam Tv
Video

बनावट शाळा आयडी प्रकरणात कारवाईचा धडाका; हजारो लाडक्या शिक्षक रडारवर|VIDEO

Fake Recognition Scam: महाराष्ट्रात बनावट शाळा आयडी प्रकरणात हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सरकारच्या रडारवर. 2012 ते 2025 मधील सर्व कागदपत्रांची शिक्षण विभागाकडून तपासणी सुरू.

Omkar Sonawane

  • महाराष्ट्रात बनावट शाळा आयडी प्रकरणात हजारो शिक्षक सरकारच्या रडारवर

  • शिक्षणधिकाऱ्यांची बोगस मान्यता घेऊन तयार झालेले बनावट आयडी उघडकीस

  • 2012 ते 2025 पर्यंतच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी सुरू

  • शालेय शिक्षण विभागाकडून बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शोध

शिक्षणधिकाऱ्यांची बोगस मान्यता घेऊन त्याआधारे बनावट शाळेचे आयडी घेतलेले हजारो शिक्षक मागील अनेक वर्षांपासून सरकारचा पगार घेत आहेत. त्यांचा आता शोध घेतला जात असून प्रत्येकाच्या फाइलमधील कागदपत्रे शिक्षणाधिकारी कार्यालयातील कागदपत्रांशी जुळतात का, याची पडताळणी होणार आहे. शिक्षणंधिकाऱ्यांची मान्यता बोगस, शालार्थ बनावट आयडी असूनही अनेक शिक्षक प्रत्येक महिन्याला शासनाकडून वेतन घेतात. त्यामुळे शाळांमधील तशा बोगस 'लाडक्या' शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने 18 नोव्हेंबर ते 2012 ते 7 जुलै 2025 पर्यंतच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT