Nagpur RTE News  SAAM TV
Video

Nagpur RTE News : नागपूरमध्ये शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी बोगस कागदपत्र, गुन्हा दाखल

नागपूरात RTE कायद्याअंतर्गत नामांकित शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी बनावट कागपत्र तयार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या 17 पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Saam TV News

नागपूरात RTE कायद्याअंतर्गत नामांकित शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी बनावट कागपत्र तयार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या 17 पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक मागास असलेल्या कुटुंबियांच्या पाल्यांना RTE अंतर्गत प्रवेश दिला जातो. खोटे पत्ते, जात प्रमाणपत्र यासारखी कागदपत्र दलालांकडून तयार करून नागपुरातील नामांकित शाळेत प्रवेश मिळवला होता. शिक्षण विभागाच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहेय. पोलिसांनी अद्याप कोणाला अटक केली नाही. तरी यात बनावट कागपत्र तयार करून देणाऱ्यांचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माझ्या विजयाचं लीड ५ हजारांंपेक्षा जास्त असेल - श्रद्धा जाधव

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT