ulhasnagar crime news  saam tv
Video

Zepto And Swiggy: झेप्टोमध्ये एक्सपायरी चपात्यांचा साठा; स्विगीमध्ये व्हेज-नॉनव्हेज एकाच फ्रीजरमध्ये, VIDEO

Ulhasnagar Food Safety Breach:अनेक दिवसांपासून झेप्टो आणि स्विगी नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे प्रकार समोर येत आहे. अशातच उल्हासनगरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी झेप्टोच्या गोदामाला धडक दिल्यावर आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आले.

Omkar Sonawane

उल्हासनगरात झेप्टोच्या गोदामात मुदत संपलेल्या चपात्या आणि मशरूम आढळून आले आहेत. मनसेने केलेल्या पाहणीत हा मुदत संपलेला माल कार्यकर्त्यांना आढळला.

झेप्टोच्या डिलिव्हरी मध्ये निकृष्ट किंवा मुदत संपलेला माल येत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर मनसेचे उल्हासनगर शहराध्यक्ष संजय घुगे यांनी कार्यकर्त्यांसह उल्हासनगरच्या जवाहर टॉकीज परिसरातील असलेल्या झेप्टोच्या गोदामाला भेट देत पाहणी केली. यावेळी तिथे मुदत संपलेल्या रेडी टू इट चपात्या आणि मशरूमचे पॅकेट आढळून आले. तर दुसरीकडे स्विगीच्या गोदामात व्हेज आणि नॉनव्हेज फ्रोजन पदार्थ एकाच फ्रीजरमध्ये ठेवले जात असल्याचं समोर आलं. या दोन्ही प्रकारांची मनसेने तिथल्या व्यवस्थापनाला जाब विचारत यात सुधारणा करण्याची मागणी केली. या प्रकारांमुळे झेप्टोकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप मनसेचे उल्हासनगर शहराध्यक्ष संजय घुगे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दारू पिऊन सारखा त्रास द्यायचा; बायकोची सटकली, जबर मारहाणीत पतीचा मृत्यू

LPG Cylinder: बुकिंग केल्यानंतर LPG सिलिंडर किती दिवसानंतर मिळेल? गॅस टंचाईदरम्यान सरकारनं दिली नवी अपडेट

Bhoplyache Soup Recipe : गरमागरम भोपळ्याचे सूप कधी प्यायलात का? एका घोटात येईल तरतरी

Maharashtra Live News Update: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधातील अविश्वास ठराव नामंजूर

Lpg Gas Cylinder: तुमच्या किचनमध्ये कोणतं इंधन वापरतात? LPG, PNG, CNG आणि LNG नेमका वापर काय? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT