VIDEO: सकाळ माध्यम समुहाच्या 'अजेंडा महाराष्ट्राचा' कार्यक्रम, Ajit Pawar यांची Exclusive मुलाखत Saam TV
Video

VIDEO: सकाळ माध्यम समुहाच्या 'अजेंडा महाराष्ट्राचा' कार्यक्रम, Ajit Pawar यांची Exclusive मुलाखत

Ajit Pawar At Sakal Program News: सकाळ माध्यम समुहाच्या 'अजेंडा महाराष्ट्राचा' कार्यक्रम पार पडला, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची Exclusive मुलाखत.

Uday Satam

सकाळ माध्यम समुहाच्या 'अजेंडा महाराष्ट्राचा' कार्यक्रम पार पडला. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची Exclusive मुलाखत घेण्यात आली. मुलाखतीत अजित पवार यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली आहेत. यादरम्यान विरोधकांकडून GST उत्पन्नावरुन करण्यात येणाऱ्या टीकेला अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. चर्चेदरम्यान अजित पवार यांनी अर्थसंकल्पाबद्दल देखील सांगितलं आहे. तसेच अजित पवारांनी घातलेल्या गुलाबी जॅकेटचा राज त्यांनी या चर्चेदरम्यान उघड केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

Gold Rate Today : सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात मोठा बदल, प्रति तोळ्यामागे तब्बल इतके वाढले, पाहा लेटेस्ट गोल्ड रेट

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Chhaya Kadam On Bigg Boss: 'हिंदी बिग बॉस'ची ऑफर आली...'; छाया कदम लवकरच सलमान खानच्या शोमध्ये झळकणार?

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

SCROLL FOR NEXT