Inside Japan’s Shinkansen: Witness the speed, comfort, and technology of the world’s fastest bullet train Saam Tv
Video

जपानची बुलेट ट्रेन कशी दिसते? साम टीव्हीच्या कॅमेऱ्यातून पाहा EXCLUSIVE VIDEO

Mumbai Ahmedabad High-Speed Bullet Train Project: जपानमधील शिंकान्सेन बुलेट ट्रेनचा प्रवास पाहण्यासाठी साम टीव्हीचा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ.

Omkar Sonawane

साम टीव्ही पोहोचलंय बुलेट ट्रेनमध्ये. मुंबई ते अहमदाबात अशी भारतात बुलेट ट्रेन सेवा सुरु होणार आहे. मात्र त्यापूर्वीच ज्या जापानमधून बुलेट ट्रेन भारतात येणार आहे . त्या जापानमध्ये बुलेट ट्रेनचा प्रवास आहे तरी कसा पाहुयात

आता थेट जाऊयात जपानमध्ये... त्याठिकाणाहून EXCLUSIVE रिपोर्ट जपानची शिंकान्सेन बुलेट ट्रेन ही जगातील एक सर्वोत्तम आणि सर्वात वेगवान रेल्वे सेवा आहे... ही ट्रेन अवघ्या काही मिनिटांत ताशी 300 किमी वेगाने सुसाट धावते.. तर भारतातही मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू आहे.. पण भारतात येणारी बुलेट ट्रेन कशी असेला हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मतदार यादीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरु

Breakfast Tips: कमी वेळ अन् हेल्दी नाश्ता; सकाळच्या घाईगडबडीत बनवा 'हे' पदार्थ, पोट दीर्घकाळ भरलेले राहील

गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाकडून भाजपच्या आमदाराच्या हत्येची सुपारी; अंबादास दानवेंनी फोडला बॉम्ब

Flight Rules: गुड न्यूज! DGCA ने तिकिटासंदर्भात आणले नवीन नियम, विमान प्रवाशांना होणार मोठा फायदा; वाचा सविस्तर...

Pune Crime : पुण्यात शिक्षक झाला हैवान! एक्स्ट्रा क्लासच्या नावाखाली मुलीला बोलवलं अन् अत्याचार केला

SCROLL FOR NEXT