Ganesh Visarjan 2025  Saam tv
Video

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Ganesh Visarjan 2025 : गणपती बाप्पाचे विसर्जन करताना चिमुकलीला अश्रू अनावर झाले. या चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Vishal Gangurde

गणेशोत्सव लहानांपासून अबालवृद्धापर्यंत अनेकांचा आवडता सण आहे. गणेश भक्त मोठ्या आनंदाने गणेश चतुर्थीची वाट पाहत असतात. गणेशोत्सवात घरात निरागस आनंद आणि उत्साह पाहायला मिळतो. लहान मुलांमध्येही कमालाची उत्साह पाहायला मिळतो. मात्र, गणरायाच्या निरोपाची वेळ येते, त्यावेळी घरातील चिमुकल्यांच्या डोळ्यात पाणी येतं. काही लहान मुलं गणरायाच्या मूर्तीचं विसर्जन न करण्याचा हट्ट करतात. असाच एका चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! शिपायापासून सचिवांपर्यंत किती असेल पगार?

Bathroom mirror cleaning: आरशावरचे हट्टी डाग कसे काढाल? या 5 टीप्सने होईल आरसा होईल चकचकीत

Maharashtra Politics: शिवसेनेत खलबतं! एकनाथ शिंदे मंत्र्यांवर नाराज, तातडीची बैठक बोलावत दिली तंबी

Gold Rate Today : दसऱ्याआधी सोनं स्वस्त झालं की महागले? २४, २२, १८ कॅरेटचे ताजे दर आले समोर

SCROLL FOR NEXT