Mamata Banerjee  social media
Video

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार, मोदी-ममतांची प्रतिष्ठा पणाला

assembly election results 2026 : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत.

Namdeo Kumbhar

Vidhan Sabha Election Results 2026 : सोमवारी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. एप्रिल महिन्यात पार पडलेल्या या निवडणुकांमध्ये सर्वच राज्यांत चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सर्व केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीय. सुरुवातीला टपाल मतपत्रिकांची मोजणी होईल आणि त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होईल. दुपारपर्यंत कल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

महाराष्ट्रातही बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांचा विजय निश्चित मानला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्याच्या वाघोलीत दुकानाचा पत्रा उचकटून चोरी

MPSC चौकशी समितीत नियुक्तीची घोषणा, पण तुकाराम मुंढेंनीच केला मोठा खुलासा, काय म्हणाले?

Matheran mini train: पर्यटकांसाठी मोठी खुशखबर! माथेरानची राणी 'या' दिवसापासून पुन्हा धावणार, जाणून घ्या मिनी ट्रेनचं वेळापत्रक

म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी अजूनही करता येणार अर्ज! मुदत वाढली; सोडतीची नवी तारीखही जाहीर

Bombay High Court: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

SCROLL FOR NEXT