Eknath Shinde addressing Shiv Sena party workers with a call for unity ahead of Mumbai BMC elections. Saam Tv
Video

Maharashtra Politics: मुंबईचा महापौर आपलाच, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना कानमंत्र|VIDEO

Eknath Shinde Mumbai Mayor: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना आवाहन केले की मेहनत केली तर मुंबईचा महापौर आपलाच असेल.

Omkar Sonawane

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच पक्षाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत शिंदेनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात महत्वाच्या सूचना दिल्या. आगामी निवडणुकीत मुंबई मनपावर भगवा फडकवण्याचे उद्दिष्ट ठेवून आणि सर्वांनी स्वतःला एकनाथ शिंदे आहे असे समजा असे आवाहन केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे म्हणाले, मेहनत केली तर यंदाचा महापौर आपलाच असेल. पदाधिकाऱ्यांनी आपापसातील हेवेदावे आणि वादविवाद बाजूला ठेवून कामाला लागा अशा सूचना दिल्या. ही निवडणूक महायुती म्हणून लढवली जाईल आणि विजय निश्चित असल्याचा विश्वास देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. तसेच कार्यकर्त्यांनी निवडणूक मतदार यादीवर काम करावे आणि प्रत्येक वार्डातील वाढीव मतदारांची माहिती गोळा करावी अशा सूचनाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahu Gochar 2026: राहूच्या गोचरमुळे चमकणार 'या' राशींचं नशीब; प्रत्येक कामातून हाती येणार पैसा

Dahisar Fire: दहिसरमधील मेघा पार्टी हॉलला भीषण आग, आग शमविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू

Shocking: गे पार्टनरकडून चिमुकलीवर बलात्कार, संतापलेल्या बापाने त्याचा प्रायव्हेट पार्टच कापला

Ahilyanagar Crime: हात-पाय फॅक्चर, एक डोळा निकामी; जुन्या वादातून तरुणाला जीवघेणी मारहाण, नेवासातील संतापजनक घटना|Video Viral

Panvel Horror: धक्कादायक! एकाच कुटूंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू, पनवेलमधील घटना

SCROLL FOR NEXT