Eknath Shinde  Saam tv
Video

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; हेलिकॉप्टर हेलीपॅडवर उतरताना ड्रोनच्या घिरट्या,VIDEO

Eknath Shinde Latest News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. हेलिकॉप्टर हेलीपॅडवर उतरताना ड्रोनने घिरट्या घातल्याने एकच गोंधळ उडाला.

Vishal Gangurde

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगमनावेळी अनधिकृतपणे ड्रोन उडवल्याची घटना घडली आहे. या अनधिकृपणे ड्रोन उडवल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी अनधिकृतपणे ड्रोन उडवणाऱ्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ड्रोन उडवणाऱ्याची माहिती पोलीस अधीक्षकांकडून एकनाथ शिंदेंनी घेतली आहे. अनधिकृतपणे ड्रोन उडवणाऱ्या या व्यक्तीसंदर्भात एकनाथ शिंदे यांनी माहिती घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT