Shinde’s Nanded MLA emotionally recalls Guwahati revolt days — “Shinde Saheb gave me strength when I was breaking down.” Saam Tv
Video

Maharashtra Politics: पोटात अन्न नाही, डोक्यात हॉटेलवरून उडी मारण्याचा विचार, बंड करणाऱ्या आमदारानं सांगितला गुवाहाटीचा भयानक किस्सा|VIDEO

Balaji Kalyankar: नांदेडच्या शिंदे गटाच्या आमदाराने गुवाहाटीतील बंडखोरीच्या काळातील भावनिक किस्सा सांगितला आहे. मी दोन-तीन दिवस जेवण केलं नव्हतं, डिस्टर्ब होतो, पण शिंदे साहेबांनी मला ताकद दिली, अशी कबुली त्यांनी दिली.

Omkar Sonawane

शिंदेंच्या शिवसेनेचे नांदेडचे आमदार यांनी गुवाहाटीचा किस्सा सांगितला. 2022 ला आम्ही जो गुवाहाटीला उठाव केला, साहेबांसोबत गेलो. जे खरं आहे. ते संजय शिरसाट साहेबांनी सांगितलं. आम्ही सुरतला गेलो त्यावेळेस माझी तयारी नव्हती, कुठे जायचे ते आम्हाला कल्पना नव्हती. खरंच मी डिस्टर्ब होतो. जनतेनं मतदान केलं आणि त्या जनतेला बेइमानी हे काही मनात पटत नव्हतं. जनतेचे काम करण्यासाठी हे करणं गरजेचं होतं. सत्य आहे मी दोन-तीन दिवस जेवण केलं नव्हतं डिस्टर्ब होतो. ज्यावेळेस ते मला विनंती करत होते. तेव्हा मी म्हटलं हॉटेलवरून उडी खाईल आणि संपून टाकेल मला असे विचार आले होते. पण त्यावेळेस शिंदे साहेबांनी ताकद दिली, बालाजी जनतेचे काम करण्यासाठी तुझ्यासोबत आहे. एनीटाईम 24 तास सोबत आहे.असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : लोणावळ्यात पावसाची दमदार हजेरी, पर्यटकांची पर्यटनासाठी वाढली येण्याची शक्यता..

Beed : 'जिवंत सोडणार नाही' म्हणत तरुणावर तलवारीने सपासप वार; बीडमधील खळबळजनक घटना

चेहऱ्यावर हवीय नैसर्गिक चमक? महागडे फेशिअल सोडा आणि रोज 'या' पद्धतीने लावा बर्फ

Bigg Boss Winner : बिग बॉसच्या घरात स्पर्धक इंटीमेट होतात? अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

Maharashtra Epstein Files: 'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स' लवकरच उघडणार, सेटवरून पहिला फोटो समोर; भोंदू खरातच्या भूमिकेत कोण?

SCROLL FOR NEXT