Eknath Shinde Interview: Saam TV News
Video

Eknath Shinde on Uddhav Thackeray: वेळोवेळी अपमान, सूरतला गेल्यावर ठाकरेंची ऑफर..! शिंदेंचा खळबळजनक दावा नेमका काय?

Eknath Shinde Interview: नेमकं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले गौप्यस्फोट केले, त्याचा आढावा या व्हिडीओतून घेणार आहोत

Saam TV News

मुंबई : सूरतला गेल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केलाय. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सनसनाटी दावे केले आहेत. फडणवीस, महाजन आणि शेलार यांना तुरुंगात टाकणार होतं, असाही दावा शिंदें यांनी केला आहे. नेमकं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले गौप्यस्फोट केले, त्याचा आढावा या व्हिडीओतून घेणार आहोत. दरम्यान, शिंदेंनी केलेले सनसनाटी आरोप संजय राऊत यांनी फेटाळून लावले आहेत. शिंदेंकडून नगरविकास खातं काढून घेण्याचा डाव होता, वेळोवेळी माझा अपमान झाला, असाही आरोप शिंदेंनी यावेळी केल्याचं पाहायला मिळालं. सूरतला गेल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केलाय. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सनसनाटी दावे केले आहेत. फडणवीस, महाजन आणि शेलार यांना तुरुंगात टाकणार होतं, असाही दावा शिंदें यांनी केला आहे. नेमकं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले गौप्यस्फोट केले, त्याचा आढावा या व्हिडीओतून घेणार आहोत. दरम्यान, शिंदेंनी केलेले सनसनाटी आरोप संजय राऊत यांनी फेटाळून लावले आहेत. शिंदेंकडून नगरविकास खातं काढून घेण्याचा डाव होता, वेळोवेळी माझा अपमान झाला, असाही आरोप शिंदेंनी यावेळी केल्याचं पाहायला मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : 'या' ४ राशींना आज नोकरी-व्यवसायात मिळणार गुड न्यूज; वाचा तुमचे राशिभविष्य

Yoga For Acidity: सतत Acidity चा त्रास होतोय? हे १ योगासन करेल तुमच्या सगळ्या समस्या दूर

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Hingoli Crime: प्रेमाची थाप मारून पळवून नेलं; नंतर प्रियकर आणि बापाने केले अत्याचार

कामोत्तेजना वाढवणारं बोगस 'कॅप्सुल' औषधचा भांडाफोड; आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ

SCROLL FOR NEXT